स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर - लेख सूची

खरी पूजा

जर ह्या विश्वातील अद्ययावत वस्तुजाताच्या मुळाशी त्यांना धारण करणारी, चालन करणारी, किंवा जिच्या क्रमविकासाचे ते परिणाम होत आले आहेत अशी जी शक्ति आहे तिला देव म्हणावयाचे असेल तर त्या देवाने हे सारे विश्व, मनुष्यास त्याचा मध्यबिंदु कल्पून केवळ मनुष्याच्या सुखसोयीसाठीच निर्मिले ही भावना अगदी भाबडी, खुळी, आणि खोटी आहे. काही झाले तरी मनुष्य हा ह्या …